रशियाचा दुसरा पीटर
रशियाचा सम्राट
(पीटर दुसरा, रशिया या पानावरून पुनर्निर्देशित)
पीटर दुसरा अलेक्सेयेविच (रशियन भाषा|रशियन: Пётр II Алексеевич)(ऑक्टोबर २३, इ.स. १७१५ - जानेवारी ३०, इ.स. १७३०) हा १७२७पासून मृत्यूपर्यंत रशियाचा झार होता. हा चौदाव्या वर्षी मृत्यू पावला.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |