पीटर झीमान

भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकविजेता शास्त्रज्ञ.

पीटर झीमान(डच: Pieter Zeeman) (मे २५, इ.स. १८६५ - ऑक्टोबर ९, इ.स. १९४३) हा डच भौतिकशास्त्रज्ञ होता.

पीटर झीमान
Pieter Zeeman.jpg
पीटर झीमान
पूर्ण नावपीटर झीमान
जन्म मे २५, इ.स. १८६५
मृत्यू ऑक्टोबर ९, इ.स. १९४३
कार्यक्षेत्र भौतिकशास्त्र
पुरस्कार Nobel prize medal.svg भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक

जीवनसंपादन करा

संशोधनसंपादन करा

पुरस्कारसंपादन करा

इ.स. १९०२ साली झीमान परिणामाच्या संशोधनाबद्द्ल हेन्ड्रिक लॉरेंट्झ याच्या साथीने भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

बाह्य दुवेसंपादन करा