पीटर जेम्स क्राउच (३० जानेवारी, १९८१ - ) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू होता. हा स्ट्रायकर म्हणून खेळत असे.