पीएसएलव्ही सी-२०
पीएसएलव्ही सी-२० या पीएसएलव्ही रॉकेटच्या साह्याने भारताने परदेशी उपग्रह सोडले. हे पीएसएलव्हीचे व्यावसाईक उड्डाण होते. याचे प्रक्षेपणसतीश धवन अंतराळ केंद्र येथून २५ फेब्रुवारी इ.स. २०१३ रोजी करण्यात आले. या यानाने सरल, सफायर, नेओसॅट, टगसॅट-१, युनिब्राईट, स्ट्रॅंड-१, अयुसॅट-३ उपग्रह कक्षेत यशस्वीपणे पोहचविले.
तपशील
संपादन- अवकाश यानाची उंची- ४१ मीटर
- अवकाश यानाची वजन- १८९ टन
- ज्वलन इंधन प्रकार- घन व द्रव (एका आड एक)
बाह्य दुवे
संपादनhttp://www.isro.org/pslv-c20/PSLV-C20.aspx Archived 2013-07-05 at the Wayback Machine.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |