पिनारस नदी

(पिनारस या पानावरून पुनर्निर्देशित)

पिनारस ही तुर्कस्तानातील आयससजवळून वाहणारी एक लहान नदी आहे. या नदीच्या तीरांवरून अलेक्झांडर द ग्रेट आणि दरायस तिसरा यांच्यातील आयससची लढाई लढली गेली.

या नदीला आता पायस नदी म्हणतात.