पिक दे नूफाँस

(पिक् दे नोउफोन्स् या पानावरून पुनर्निर्देशित)

पिक् दे नोउफोन्स् हा कॅटालोनियाचा डोंगर आहे. फ्रान्स आणि स्पेनच्या सीमेवर पायरेनीसमध्ये स्थित, त्याची उंची २,८५१ मीटर (९,३५४ फूट) आहे समुद्रसपाटीपासून वर आहे. [१]

  1. ^ "Mapa Topogràfic de Catalunya". Institut Cartogràfic de Catalunya. May 22, 2010 रोजी पाहिले..