पालेंबांग ही इंडोनेशिया देशाच्या दक्षिण सुमात्रा प्रांताची राजधानी आहे. सुमात्रा बेटाच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले पालेंबांग हे सुमात्रामधील दुसऱ्या तर इंडोनेशियामधील सातव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

पालेंबांग
Palembang
इंडोनेशियामधील शहर
पालेंबांग is located in इंडोनेशिया
पालेंबांग
पालेंबांग
पालेंबांगचे इंडोनेशियामधील स्थान

गुणक: 2°59′27.99″S 104°45′24.24″E / 2.9911083°S 104.7567333°E / -2.9911083; 104.7567333

देश इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया
बेट सुमात्रा
प्रांत दक्षिण सुमात्रा
स्थापना वर्ष १६ जून ६८३
क्षेत्रफळ ३५८.५५ चौ. किमी (१३८.४४ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ७ फूट (२.१ मी)
लोकसंख्या  
  - शहर १७,४२,१८६
  - घनता ४,८५८ /चौ. किमी (१२,५८० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०७:००
palembang.go.id

इंडोनेशियामधील सर्वात जुन्या शहरांपैकी एक असलेले पालेंबांग हे ७व्या शतकामध्ये श्रीविजय साम्राज्याच्या राजधानीचे शहर होते.

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: