पाली (राजस्थान)
(पाली, राजस्थान या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख राजस्थानमधील पाली शहराविषयी आहे. महाराष्ट्रातील पाली गावाबद्दलच्या माहितीसाठी पहा - पाली.
पाली भारताच्या राजस्थान राज्यातील एक शहर आहे. हे शहर बांदी नदीच्या काठी जोधपूरपासून ७० किमी पूर्वेस आहे.
हे शहर पाली जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.