पार (चित्रपट)
पार हा गौतम घोष दिग्दर्शित आणि स्वपन सरकार निर्मित १९८४ चा भारतीय हिंदी भाषेतील चित्रपट आहे. या चित्रपटात शबाना आझमी, नसीरुद्दीन शाह आणि ओम पुरी यांच्या भूमिका आहेत. ह्या चित्रपटातील नौरंगियाच्या भूमिकेसाठी नसीरुद्दीन शाहने व्होल्पी कप जिंकला. हा चित्रपट समरेश बसू यांच्या पारी या बंगाली कथेवर आधारित होता.[१][२] हा चित्रपट गुलामगिरीवर आधारित असून त्याला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
1984 film by Goutam Ghose | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | चलचित्र | ||
---|---|---|---|
गट-प्रकार | |||
मूळ देश | |||
संगीतकार |
| ||
पटकथा |
| ||
दिग्दर्शक |
| ||
प्रमुख कलाकार |
| ||
प्रकाशन तारीख |
| ||
कालावधी |
| ||
| |||
पात्र
संपादन- नसीरुद्दीन शाह - नौरंगिया
- शबाना आझमी - रामा
- ओम पुरी - राम नरेश (गाव प्रधान)
- उत्पल दत्त - जमीनदार
- अनिल चॅटर्जी - शाळामास्तर
- मोहन आगाशे - हरी, जमीनदाराचा भाऊ
- कामू मुखर्जी - ज्यूट मिल सरदार
- रुमा गुहा ठाकुरता - शाळामास्तराची बायको
- उषा गांगुली - ज्यूट मिल कामगाराची पत्नी
- रूपा गांगुली [a]
नोंद
संपादनसंदर्भ
संपादन- ^ Bubla Basu (4 Aug 2017). "Book versus movie: Swimming pigs and a perfectly adapted short story in Goutam Ghose's 'Paar'". scroll.in. 25 July 2021 रोजी पाहिले.
- ^ Gulazar; Govind Nihalani; Saibal Chatterjee (2003). Encyclopaedia Of Hindi Cinema. Popular Prakashan. p. 357. ISBN 978-81-7991-066-5.
- ^ "Bollywood actor Deven Verma passes away". The Economic Times. 2014-12-02. ISSN 0013-0389. 2024-03-23 रोजी पाहिले.