पार्टिशनस पोस्ट अम्नेशिया (पुस्तक)
पार्टिशनस पोस्ट अम्नेशिया :१९४७, १९७१ अँड मॉडर्न साउथ आशिया हे पुस्तक अनन्या जहानारा कबीर यांनी लिहिलेले असून त्या लंडन येथील किंग्स महाविद्यालयामध्ये इंग्रजी साहित्याच्या प्राध्यापिका आहेत. हे पुस्तक वूमन अनलिमिटेड, काली प्रकाशन यांनी २०१३ मध्ये पहिल्यांदा प्रकाशित केले.[१][२]
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
| |||
महत्त्वाच्या संकल्पना
संपादनलेखिकेने पुस्तकाचे नाव पार्टिशनस पोस्ट अम्नेशिया असे दिले ज्यातून १९४७ व १९७१ नंतरची जी पिढी होती जी मानसिक व राजकीय अत्यावश्यकतेतून निर्माण झाली होती व ज्यांचे अवकाश ही नष्ट झाले त्यांना उद्देशून आहे. सदर पुस्तक हे फाळणी बद्दलच्या भावना ज्या १९४७ व १९७१ या दोन्ही घटनांबद्दल आहेत, मूळ ठिकाणांबद्दल किंवा घरांबद्दलची ततीव्र इच्छा व्यक्त करणारे आवाज उठविण्याची प्रक्रिया, देशांमध्ये आखलेल्या सीमारेषांच्या पलीकडे असणारे अनेक व्यक्तींचे काळ आणि जीवन या सर्वांबद्दल आहे.
संदर्भ
संपादन- ^ "King's College London - Professor Ananya Jahanara Kabir". www.kcl.ac.uk (इंग्रजी भाषेत). 2018-04-01 रोजी पाहिले.
- ^ Kabir, Ananya Jahanara (2013). Partition's Post-amnesias: 1947, 1971 and Modern South Asia (इंग्रजी भाषेत). Women Unlimited. ISBN 9788188965779.