पाय हा मानवी शरीराचा एक अवयव असून तो शरीराच्या खालील भागात असतो. मानवी शरीरास दोन पाय असतात. प्राण्यांना चार तर कीटकांना अनेक पाय असु शकतात. मानवी पाय हा मुख्यतः तीन भागात विभागलेला असतो. कंबरे पासून गुडघ्या दरम्यान असलेल्या भागास मांडी असे म्हणतात. त्या खालील भागास पोटरी व शेवटच्या भागास जो भाग आपण जमिनीवर ठेवतो त्यास तळपायˌ तळवा अथवा पाउल म्हणतात.

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
मानवी उजवा पाय



मानवी पायाची हाडे (नावासहित)



पाय

प्रकार

संपादन

बाह्य दुवे

संपादन