मानवांमध्ये मांडी म्हणजे कंबरटोंगळ्यादरम्यानचा भाग असतो.पण शरीरशास्त्रानुसार हा भाग म्हणजे (कंबरेच्या) खालचा भाग होय.

पुरुषाची मांडी

या भागात असलेले एकमेव हाड फारच दणकट व जाड असते. याद्वारे नीतंबात खुब्याचा जोड तयार होतो तसेच गुडघ्यात बिजागऱ्यासम सुधारीत जोड असतो.मनुष्यप्राणी उभा राहिल्यावर, प्रत्येक मांडीच्या हाडाला शरीराचे अर्धे वजन पेलावे लागते व चालतांना अर्धे वजन ते पूर्ण वजन या हाडावर येते.

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: