पापुआ न्यू गिनी राष्ट्रीय १९ वर्षांखालील क्रिकेट संघ

पापुआ न्यू गिनी १९ वर्षांखालील क्रिकेट संघ पापुआ न्यू गिनी या देशाचे १९ वर्षांखालील क्रिकेट मध्ये नेतृत्व करतो.

पापुआ न्यू गिनी अंडर-१९
टोपणनाव गारामुट
असोसिएशन क्रिकेट पीएनजी
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी प्रदेश पूर्व आशिया-पॅसिफिक
आंतरराष्ट्रीय क्रिकेट
प्रथम आंतरराष्ट्रीय पापुआ न्यू गिनी पीएनजी वि. बांगलादेश Flag of बांगलादेश
(पेनांग, मलेशिया; ३० जुलै १९९४)
८ फेब्रुवारी २०१६ पर्यंत

या संघाने आतापर्यंत आठ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात सहभाग घेतला परंतु या सगळ्यांत फक्त तीन सामने जिंकले आहेत.