पापुआ
पापुआ न्यू गिनी याच्याशी गल्लत करू नका.
पापुआ (बहासा इंडोनेशिया: Papua) हा इंडोनेशिया देशाचा आकाराने सर्वात मोठा प्रांत आहे. हा प्रांत न्यू गिनी बेटाच्या पश्चिम भागावर स्थित आहे. ह्या बेटाचा पूर्व भाग पापुआ न्यू गिनी ह्या देशाने व्यापला आहे.
पापुआ Papua | |
इंडोनेशियाचा प्रांत | |
पापुआचे इंडोनेशिया देशामधील स्थान | |
देश | इंडोनेशिया |
राजधानी | जयपुरा |
क्षेत्रफळ | ४,२१,९८१ चौ. किमी (१,६२,९२८ चौ. मैल) |
लोकसंख्या | २९,००,००० |
घनता | ७६.९ /चौ. किमी (१९९ /चौ. मैल) |
आय.एस.ओ. ३१६६-२ | ID-PA |
संकेतस्थळ | http://www.papua.go.id/ |
पापुआ प्रांतामधील बहुसंख्य जनता स्थानिक अदिवासी जमातीचे असून ह्या प्रांतामध्ये इंडोनेशियनव्यतिरिक्त इतर २६९ स्थानिक भाषा बोलल्या जातात.