पाताळपाणी धबधबा भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील इंदूर शहराजवळ असलेला धबधबा आहे. सहलीचे ठिकाण असलेल्या धबधब्यावर अचानक पूर येऊ शकतो. जुलै २०११मध्ये येथे पाच व्यक्ती वाहून गेल्या होत्या.[]

संदर्भ

संपादन