पाणसाप

निःसंदिग्धीकरण पाने

पाणसाप हे आपल्या जीवनाचा मोठा भाग पाण्यात घालविणारे साप असतात. गोड्या पाण्यातील पाणसाप आणि खाऱ्या पाण्यातील पाणसाप हे यांचे दोन मुख्य प्रकार आहेत.

गोड्या पाण्यातील पाणसाप हे ॲक्रोकॉर्डिडे[मराठी शब्द सुचवा] कुळातील असतात तर खाऱ्या पाण्यातील पाणसाप हायड्रोफीनॅ[मराठी शब्द सुचवा] कुळातील असतात.