पाणघार
पाणघार (इंग्लिश: Marsh Harrier; हिंदी: कुतार, कुलेसिर, सफेद सिर; संस्कृत:कच्छपत्री; गुजराती: पट्टाई) हा एक पक्षी आहे.
ओळख
संपादनत्याच्या उदी-तपकिरी वर्णामुळे तो कित्येकदा घारीसारखा वाटतो.
नर:शेपटीवरचा भाग तपकिरी किंवा पांढरा व त्यात उदी रंगाचे मिश्रण असते.छातीपासून शेपटीखालचा रंग तांबूस ते गर्द तांबूस-तपकिरी असतो.त्यावर उदी रेषा असतात.
मादी:पाठीवरचा रंग उदी-तपकिरी.डोके आणि मान पिवळट.पोटाखालील भागावर उदी रेषा नसतात.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
वितरण
संपादनहिवाळी पाहुणे.भारत,नेपाळ,श्रीलंका,अंदमान,मालदीव आणि लक्षद्वीप बेटे. एप्रिल ते जून या काळात पॅलिआर्क्टिक प्रदेशात वीण.
निवासस्थाने
संपादनदलदली आणि पाणी असलेली भातशेती तसेच माळराने.
संदर्भ
संपादन- पक्षिकोश - मारुती चितमपल्ली