पाच पतिव्रता
हिंदू धर्मामध्ये अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा आणि मंदोदरी या पाच पतिव्रता सांगितल्या आहेत. या पाच पतिव्रतांच्या स्मरणाने पाप नाश पावते, अशी समजूत आहे.
अहिल्या द्रौपदी सीता
तारा मदोदरी तथा
पंचकन्यां स्मरेन्नित्यम्
महापातकनाशनम् ॥
या श्लोकात पाच स्त्रियांची नावे आहेत. खरे तर यांतली एकही स्त्री निष्कलंक नाही. श्लोकात त्या पतिव्रता असल्याचे सांगितलेले नाही, फक्त या स्त्रियांना आठवा आणि महापापातून मुक्ती मिळवा असा सल्ला दिला आहे. बहुधा त्यांनी केलेल्या चुका करू नका असा गर्भितार्थ असावा. कदाचित् श्लोकातली तिसरी ओळ पंचकंना स्मरेत् नित्यम् (अर्थ - या पाचांना स्मरू नका) अशी असावी.[ संदर्भ हवा ]