पतीशी एकनिष्ठ असणाऱ्या स्त्रीला पतिव्रता असे विशेषण लावले जाते. पतिव्रता हा शब्द नामाप्रमाणेही वापरतात.

पतिव्रतांचे पौराणिक संदर्भ

संपादन
  • सावित्री - सावित्रीने आपल्या पतीचे प्राण यमाकडून परत आणले व सात जन्म हाच नवरा मिळो हा आशीर्वाद घेतला. सावित्रीचा आदर्श समोर ठेवून स्त्रिया वटपौर्णिमेला वटसावित्री नावाचे व्रत करतात.
  • अनुसया - हिचे शील भंग करण्याच्या हेतूने ब्रम्हदेव, विष्णू, महेश हे स्वतः आले, पण अनसूयेचे पातिव्रत्य इतके प्रखर होते की त्या तिघांची बाळे झाली व त्रिमुखी दत्ताची निर्मिती झाली.

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  • श्रीमद् भागवत महापुराण
  • स्कंध-७ वा-अध्याय ११ वा (२५-२९)