पाकिस्तान क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २००६-०७
पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघाने ६ जानेवारी ते १४ फेब्रुवारी २००७ या कालावधीत तीन कसोटी, पाच एकदिवसीय आणि एक टी२०आ साठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला.
पाकिस्तान क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २००६-०७ | |||||
दक्षिण आफ्रिका | पाकिस्तान | ||||
तारीख | ६ जानेवारी २००७ – १४ फेब्रुवारी २००७ | ||||
संघनायक | ग्रॅम स्मिथ | इंझमाम-उल-हक | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | दक्षिण आफ्रिका संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | जॅक कॅलिस (२७२) | युनूस खान (२२६) | |||
सर्वाधिक बळी | मखाया न्टिनी (१९) | मोहम्मद आसिफ (१९) | |||
मालिकावीर | जॅक कॅलिस | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | दक्षिण आफ्रिका संघाने ५-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | एबी डिव्हिलियर्स (२३१) | मोहम्मद युसूफ (२४५) | |||
सर्वाधिक बळी | शॉन पोलॉक (९) | शाहिद आफ्रिदी (५) | |||
मालिकावीर | शॉन पोलॉक | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | दक्षिण आफ्रिका संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | ग्रॅम स्मिथ (७१) | मोहम्मद हाफिज (२५) | |||
सर्वाधिक बळी | अल्फोन्सो थॉमस (३) | ||||
मालिकावीर | लूट बोसमन |
दक्षिण आफ्रिकेने कसोटी मालिका २-१ ने जिंकली.
दक्षिण आफ्रिकेने टी-२०ही जिंकली.
दक्षिण आफ्रिकेने ५ सामन्यांची एकदिवसीय मालिका ३-१ ने जिंकली आणि एका सामन्याचा निकाल लागला नाही.
कसोटी मालिका
संपादनखेळाडू
संपादन
|
|
पहिली कसोटी
संपादनपाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
दिवस १: पाकिस्तान २४२/५.
दिवस २: पाकिस्तान ३१३, दक्षिण आफ्रिका २५४/४.
दिवस ३: पाकिस्तान ३१३ आणि १०३/२, दक्षिण आफ्रिका ४१७.
दिवस ४: पाकिस्तान ३१३ आणि ३०२, दक्षिण आफ्रिका ४१७ आणि ६९/२.
दुसरी कसोटी
संपादनदक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
दिवस १: दक्षिण आफ्रिका १२४, पाकिस्तान १३५/६.
दिवस २: दक्षिण आफ्रिका १२४ आणि ११५/३, पाकिस्तान २६५. मखाया एनटिनी हा ३०० कसोटी बळी घेणारा २२वा आणि दक्षिण आफ्रिकेचा तिसरा गोलंदाज ठरला आहे.
दिवस ३: दक्षिण आफ्रिका १२४ आणि ३३१, पाकिस्तान २६५ आणि ८/०.
१९–२२ जानेवारी २००७
धावफलक |
वि
|
||
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- हा सामना पाच दिवसांचा होता पण चार दिवसांत पूर्ण झाला.
तिसरी कसोटी
संपादनदक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
दिवस १: पाकिस्तान १५७, दक्षिण आफ्रिका १३१/५.
दिवस २: पाकिस्तान १५७ आणि १८६, दक्षिण आफ्रिका १८३ आणि ३६/२.
२६–२८ जानेवारी २००७
धावफलक |
वि
|
||
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- हा सामना पाच दिवसांचा होता पण तीन दिवसात पूर्ण झाला.
ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय
संपादनवि
|
||
मोहम्मद हाफिज २५ (२१)
अल्फोन्सो थॉमस ३/२५ (४ षटके) |
ग्रॅम स्मिथ ७१* (४०)
|
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
एकदिवसीय मालिका
संपादनखेळाडू
संपादन
|
|
सामने
संपादनपहिला वनडे, ४ फेब्रुवारी सेंच्युरियन येथे
संपादनदुसरा सामना, ७ फेब्रुवारी डरबन
संपादनवि
|
||
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
तिसरा सामना, ९ फेब्रुवारी पोर्ट एलिझाबेथ येथे
संपादनवि
|
||
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
चौथा वनडे, केपटाऊन येथे ११ फेब्रुवारी
संपादन ११ फेब्रुवारी २००७
धावफलक |
वि
|
||
ग्रॅम स्मिथ ५६* (४४)
|
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
पाचवा सामना, १४ फेब्रुवारी जोहान्सबर्ग
संपादनवि
|
||
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.