पाकिस्तान क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९७८-७९

पाकिस्तान क्रिकेट संघाने मार्च १९७९ मध्ये दोन कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.

पाकिस्तान क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९७८-७९
ऑस्ट्रेलिया
पाकिस्तान
तारीख १० – २९ मार्च १९७९
संघनायक ग्रॅहाम यॅलप (१ली कसोटी)
किम ह्युस (२री कसोटी)
मुश्ताक मोहम्मद
कसोटी मालिका
निकाल २-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१



कसोटी मालिका

संपादन

१ली कसोटी

संपादन
१०-१५ मार्च १९७९
धावफलक
वि
१९६ (६१.७ षटके)
मुश्ताक मोहम्मद ३६ (१२१)
रॉडनी हॉग ४/४९ (१७ षटके)
१६८ (६१.६ षटके)
डाव्ह व्हॉटमोर ४३ (१४७)
इम्रान खान ४/२६ (१८ षटके)
३५३/९घो (८१.५ षटके)
मजिद खान १०८ (१५७)
रॉडनी हॉग ३/७५ (१९ षटके)
३१० (९२.४ षटके)
ॲलन बॉर्डर १०५ (२७५‌)
सरफ्राज नवाझ ९/८६ (३५.४ षटके)
पाकिस्तान ७१ धावांनी विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न

२री कसोटी

संपादन
२४-२९ मार्च १९७९
धावफलक
वि
२७७ (७७.६ षटके)
जावेद मियांदाद १२९* (२७६)
ॲलन हर्स्ट ४/६१ (२३ षटके)
३२७ (९५.६ षटके)
ॲलन बॉर्डर ८५ (२५०)
इम्रान खान ३/१०५ (३२ षटके)
२८५ (८५.७ षटके)
आसिफ इकबाल १३४* (२८०)
ॲलन हर्स्ट ५/९४ (२४.७ षटके)
२३६/३ (४८.१ षटके)
रिक डार्लिंग ७९ (१४०‌)
ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी.
वाका मैदान, पर्थ
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
  • जेफ मॉस (ऑ) याने कसोटी पदार्पण केले.