पहिला पेद्रो, ब्राझील

ब्राझीलचा पहिला पेद्रो (पोर्तुगीज: Pedro I) (ऑक्टोबर १२, इ.स. १७९८ - सप्टेंबर २४, इ.स. १८३४ हा ब्राझीलचा सम्राट होता.

डोम, ब्राझीलचा पहिला पेद्रो आणि
पोर्तुगालचा चौथा पेद्रो

कार्यकाळ
१२ ऑक्टोबर, इ.स. १८२२ – ७ एप्रिल, इ.स. १८३१
पुढील दुसरा पेद्रो

कार्यकाळ
१० मार्च, इ.स. १८२६ – २ मे, इ.स. १८२६
मागील चौथा जॉन
पुढील दुसरी मारिया

कार्यकाळ
२० मार्च, इ.स. १८१६ – १२ ऑक्टोबर, इ.स. १८२२
मागील चौथा जॉन
पुढील दुसरी मारिया

जन्म १२ ऑक्टोबर, इ.स. १७९८
क्युएलुझ राजवाडा, लिस्बन
मृत्यू २४ सप्टेंबर, इ.स. १८३४ (वय ३५ वर्षे)
क्युएलुझ राजवाडा, लिस्बन
पत्नी ऑस्ट्रियाची मारिया लिओपोल्डिना
अमेलिए, लेउटचेनबर्ग
अपत्ये
धर्म रोमन कॅथलिक

पेद्रोने ब्राझीलला पोर्तुगालपासून स्वतंत्र जाहीर केले व स्वतःला तेथील सम्राट घोषित केले. याआधी पेद्रो अल्पकाळाकरता चौथा पेद्रो या नावाने पोर्तुगालचा राजा होता.

याचे पूर्ण नाव पेद्रो दि अल्कांतारा फ्रांसिस्को ॲंतोनियो होआव कार्लोस हाविये दि पॉला मिगेल रफायेल होआकिम होजे गॉन्झागा पास्कोल सिप्रियानो सेराफिम दि ब्रागांसा इ बर्बन असे होते. याला दॉम पेद्रो प्रायमेरो या नावानेही ओळखतात.