पहिला अलेक्झांडर, रशिया

पहिला अलेक्झांडर (रशियन: Александр I Павлович अलेक्सांद्र पहिला पावलोविच; २३ डिसेंबर १७७७ - १९ नोव्हेंबर १८२५) हा इ.स. १८०१ ते १८२५ दरम्यान रशियन साम्राज्याचा सम्राट होता. इ.स. १८०१ मधील वडील पहिल्या पॉलच्या हत्त्येनंतर अलेक्झांडर सत्तेवर आला. त्याने नेपोलियोनिक युद्धांच्या अस्थिर काळात रशियन साम्राज्याचे नेतृत्व केले.

पहिला अलेक्झांडर
Alexander I by S.Shchukin (1809, Tver).png

रशियाचा सम्राट
कार्यकाळ
२४ मार्च १८०१ – १ डिसेंबर १८२५
मागील पॉल
पुढील निकोलस १

जन्म २३ डिसेंबर १७७७ (1777-12-23)
सेंट पीटर्सबर्ग, रशियन साम्राज्य
मृत्यू १९ नोव्हेंबर, १८२५ (वय ४७)
तागेनरोग (आजचा रोस्तोव ओब्लास्त)
सही पहिला अलेक्झांडर, रशियायांची सही

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Аммон Ф. Г. В фаворе у кесаря: Александр I и Аракчеев