हिंदू धर्माने अनेक वनस्पतींना पवित्र मानले आहे. विविध देवतांच्या पूजेसाठी या वनस्पतींचा वापर करतात. यांतल्या बहुतेक वनस्पती ही आयुर्वेदिक औषधे आहेत.

पवित्र वनस्पती संपादन

पुस्तके संपादन

  • भारतातील पवित्र वनस्पती (मूळ इंग्रजी लेखक - नंदिता कृष्ण आणि एम. अमिर्तलिंगम; मराठी अनुवाद - वर्षा गजेंद्रगडकर)