पलानी धबधबा भारताच्या हिमाचल प्रदेश राज्यातील कुलू जिल्ह्यात असलेला धबधबा आहे.

सुवर्णरेखा नदीवरील या धबधब्यावरून पाणी ४९२ फूट खाली पडते.