परिमल सुक्लबैद्य
परिमल सुक्लाबैद्य (जन्म २० जानेवारी १९५८) हे आसाम राज्यातील एक भारतीय राजकारणी आहेत. ते भारतीय जनता पक्षाकडून आसाम विधानसभेचे सदस्य होते. २०१६ मध्ये ते सर्बानंद सोनोवाल यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मंत्री झाले. ढोलाई मतदारसंघातून ते चौथ्यांदा विधानसभेत निवडून आले आहेत.[१][२][३][४][५][६] २०२४ मध्ये त्यांनी सिलचर लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला.
Indian politician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | इ.स. १९६० | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
संदर्भ
संपादन- ^ Rahul Karmakar (24 May 2016), CM Sonowal and his team: Meet the leaders at Assam's helm, Hindustan Times
- ^ My Neta Profile
- ^ "Members of 14th Assam Legislative Assembly". Assam Legislative Assembly. 13 May 2018 रोजी पाहिले.
- ^ Sarbananda Sonowal sworn in as first BJP CM of Assam, Deccan Chronicle, 25 May 2016
- ^ One MLA from Barak Valley finds place in first BJP Cabinet in Assam Archived 2017-08-08 at the Wayback Machine., Newsmen, 24 May 2016
- ^ India Today (13 July 2024). "Ex-legislators | In the major league now" (इंग्रजी भाषेत). 6 August 2024 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 6 August 2024 रोजी पाहिले.