परिभ्रमण काळ

खगोलीय वस्तूला दुसऱ्या वस्तूभोवती एक परिक्रमा पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ

परिभ्रमण काळ म्हणजे एखाद्या खगोलिय वस्तूला दुसऱ्या वस्तूभोवती पूर्ण प्रदक्षिणा घालण्यासाठी लागणारा काळ.

जशी आपली पृथ्वी ही सूर्याभोवती प्रदक्षिणा घेते त्यास परिभ्रमण म्हणतात उदा. जेव्हा वटपौर्णिमेला सौभाग्यवती स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात तेव्हा त्या वड या झाडाला प्रदक्षिणा घेतात ... अशास आपण परिभ्रमण म्हणतो