परळ

मुंबईतील एक परिसर
(परळ बेट या पानावरून पुनर्निर्देशित)

परळ हे हे मुंबईचे उपनगर असून येथे मुंबईच्या मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावरील परळ आणि पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावरील लोअर परळ अशी दोन स्थानके आहेत.

फोर सीझन्स होटेल, परळ

परळ मुंबईच्या मूळ सात बेटांपैकी एक होते. हा प्रदेश १३व्या शतकात राजा भीमदेवाच्या आधिपत्यात होता. ही बेटे पोर्तुगीजांच्या हातात आल्यावर त्यांनी परळ बेट जेसुइट धर्मगुरूंना दिला. १६८९मध्ये झालेल्या ब्रिटिश व सिद्दी यांच्यातील लढाईत जेसुइटांनी सिद्द्यांची बाजू घेतली. लढाईत ब्रिटिशांचा विजय झाल्यावर त्यांनी परळ जेसुइटांकडून काढून घेतले.

हे सुद्धा पहा

संपादन