न्यू झीलंड क्रिकेट संघाचा स्कॉटलंड दौरा, २०२२
न्यू झीलंड क्रिकेट संघाने एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना आणि दोन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी जुलै २०२२ दरम्यान स्कॉटलंडचा दौरा केला. न्यू झीलंडचा युरोप दौऱ्यावरील हा तिसरा टप्पा होता. सर्व सामने एडिनबरा मधील दि ग्रँज मैदानावर खेळविण्यात आले.
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा स्कॉटलंड दौरा, २०२२ | |||||
स्कॉटलंड | न्यू झीलंड | ||||
तारीख | २७ – ३१ जुलै २०२२ | ||||
संघनायक | रिची बेरिंग्टन | मिचेल सँटनर | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | न्यू झीलंड संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | मायकेल लीस्क (८५) | मार्क चॅपमॅन (१०१) | |||
सर्वाधिक बळी | मायकेल लीस्क (२) | जॅकब डफी (३) मायकेल ब्रेसवेल (३) | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | न्यू झीलंड संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | क्रिस ग्रीव्ह्स (६८) | फिन ॲलेन (१०७) | |||
सर्वाधिक बळी | गेव्हीन मेन (२) हमझा ताहिर (२) |
इश सोधी (५) |
न्यू झीलंडने सर्व तीन सामने जिंकले.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
संपादन१ला सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : स्कॉटलंड, क्षेत्ररक्षण.
२रा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.
- मायकेल जोन्स (स्कॉ) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
- याआधी नेदरलँड्सकडून १८ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळल्यानंतर या सामन्यातून मायकेल रिप्पन याने न्यू झीलंडकडून आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.