न्यू झीलंड क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २००९

न्यू झीलंड क्रिकेट संघाने ७ ऑगस्ट २००९ ते १६ सप्टेंबर २००९ दरम्यान २ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी आणि २ टी२०आ आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी श्रीलंकेचा दौरा केला. याशिवाय, या वेळी न्यू झीलंड, श्रीलंका आणि भारत तिरंगी मालिकेत खेळले. त्यानंतर श्रीलंकेने मालिका २-० ने जिंकली.[]

न्यू झीलंड क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २००९
न्युझीलँड
श्रीलंका
तारीख १८ ऑगस्ट २००९ – १९ सप्टेंबर २००९
संघनायक डॅनियल व्हिटोरी कुमार संगकारा
कसोटी मालिका
निकाल श्रीलंका संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा डॅनियल व्हिटोरी (२७२) थिलन समरवीरा (३४७)
सर्वाधिक बळी डॅनियल व्हिटोरी (१०) मुथय्या मुरलीधरन (१३)
मालिकावीर थिलन समरवीरा (श्रीलंका)
२०-२० मालिका
निकाल न्युझीलँड संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा रॉस टेलर (७६) कुमार संगकारा (८२)
सर्वाधिक बळी जेकब ओरम (४) लसिथ मलिंगा (३)
मालिकावीर जेसी रायडर (न्यू झीलंड)

कसोटी मालिका

संपादन

पहिली कसोटी

संपादन
१८ – २२ ऑगस्ट २००९
(धावफलक)
वि
४५२ (११७.४ षटके)
थिलन समरवीरा १५९ (२७७)
ख्रिस मार्टिन ४/७७ [२३]
२९८ (११६ षटके)
टिम मॅकिंटॉश ६९ (२२६)
मुथय्या मुरलीधरन ४/७३ [४२]
२५९/४घोषित (४९ षटके)
तिलकरत्ने दिलशान १२३* (२०८)
इयान ओ'ब्रायन १/४५ [८]
२१० (७१.५ षटके)
डॅनियल व्हिटोरी ६७ (१२२)
मुथय्या मुरलीधरन ३/८८ [२७]
  श्रीलंका २०२ धावांनी विजयी
पैकियासोथी सरवणमुत्तू स्टेडियम, कोलंबो, श्रीलंका
पंच: डॅरिल हार्पर (ऑस्ट्रेलिया) आणि नायजेल लाँग (इंग्लंड)
सामनावीर: तिलकरत्ने दिलशान
  • न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

दुसरी कसोटी

संपादन
२६ – ३० ऑगस्ट २००९
(धावफलक)
वि
४१६ (१३०.३ षटके)
थिलन समरवीरा १४३ (२४०)
जीतन पटेल ४/७८ (२० षटके)
२३४ (७७.४ षटके)
रॉस टेलर ८१ (१५५)
रंगना हेराथ ३/७० (३४ षटके)
३११/५घोषित (८५.२ षटके)
कुमार संगकारा १०९ (१७५)
डॅनियल व्हिटोरी २/६२ (२४ षटके)
३९७ (१२३.५ षटके)
डॅनियल व्हिटोरी १४० (१८९)
रंगना हेराथ ५/१३९ (४८ षटके)
  श्रीलंका ९६ धावांनी विजयी
सिंहलीज स्पोर्ट्स क्लब ग्राउंड, कोलंबो, श्रीलंका
पंच: डॅरिल हार्पर (ऑस्ट्रेलिया) आणि नायजेल लाँग (इंग्लंड)
सामनावीर: महेला जयवर्धने
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला

ट्वेन्टी-२० मालिका

संपादन

पहिला टी२०आ

संपादन
२ सप्टेंबर २००९
१९:०० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड  
१४१/८ (२० षटके)
वि
  श्रीलंका
१३८/९ (२० षटके)
रॉस टेलर ६० (४५)
लसिथ मलिंगा २/२१ (४ षटके)
तिलकरत्ने दिलशान ५७ (२८)
जेकब ओरम ३/३३ (४ षटके)
न्यू झीलंड ३ धावांनी जिंकला
आर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो
पंच: असोका डी सिल्वा (श्रीलंका) आणि कुमार धर्मसेना (श्रीलंका)
सामनावीर: डॅनियल व्हिटोरी (न्यू झीलंड)
  • न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • गिहान रुपसिंघे (श्रीलंका) यांनी टी२०आ मध्ये पदार्पण केले.
  • जेकब ओरमने टी२०आ सामन्यात दुसरी हॅटट्रिक घेतली.[]

दुसरा टी२०आ

संपादन
४ सप्टेंबर २००९
१९:०० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड  
१७०/४ (२० षटके)
वि
  श्रीलंका
१४८/८ (२० षटके)
जेसी रायडर ५२ (३७)
सनथ जयसूर्या २/२२ (४ षटके)
कुमार संगकारा ६९ (५०)
शेन बाँड ३/१८ (४ षटके)
न्यू झीलंड २२ धावांनी जिंकला
आर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो
पंच: गामिनी सिल्वा (श्रीलंका) आणि टायरॉन विजेवर्धने (श्रीलंका)
सामनावीर: जेसी रायडर (न्यू झीलंड)
  • न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

संदर्भ

संपादन
  1. ^ Alter, Jaime (30 August 2009). "Herath five-for hands Sri Lanka clean sweep". cricinfo.com. ईएसपीएन क्रिकइन्फो. 2009-08-31 रोजी पाहिले.
  2. ^ Alter, Jamie (2 September 2009). "Relieved Vettori praises team work". ESPNcricinfo. 26 March 2016 रोजी पाहिले.