न्यू झीलंड क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, १९९८
२७ मे ते १३ जून १९९८ या काळात न्यू झीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघाने १९९८ च्या हंगामात श्रीलंकेचा दौरा केला. न्यू झीलंडचे नेतृत्व स्टीफन फ्लेमिंगकडे होते तर श्रीलंकेचे नेतृत्व अर्जुन रणतुंगा यांच्याकडे होते. श्रीलंकेने कसोटी मालिका २-१ ने जिंकली.[१]
कसोटी मालिकेचा सारांश
संपादनपहिली कसोटी
संपादन२७–३१ मे १९९८
धावफलक |
वि
|
||
- न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- पॉल विजमन (न्यू झीलंड) आणि मलिंगा बंडारा आणि निरोशन बंदारतिलेके (दोन्ही श्रीलंका) यांनी कसोटी पदार्पण केले.
दुसरी कसोटी
संपादनतिसरी कसोटी
संपादन१०–१३ जून १९९८
धावफलक |
वि
|
||
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- हा सामना पाच दिवसांचा होता पण चार दिवसांत पूर्ण झाला.
संदर्भ
संपादन- ^ "New Zealand in Sri Lanka, May-June 1998: Summary of Results". ESPNcricinfo. 27 February 2021 रोजी पाहिले.