न्यू झीलंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा (संयुक्त अरब अमिरातीत), २००९-१०

न्यू झीलंड क्रिकेट संघ आणि पाकिस्तान क्रिकेट संघ यांनी ३ नोव्हेंबर २००९ ते १३ नोव्हेंबर २००९ दरम्यान संयुक्त अरब अमिराती मध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिका आणि दोन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले. एकदिवसीय सामने शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबू धाबी येथे खेळले गेले तर ट्वेंटी-२० सामने दुबई स्पोर्ट्स सिटी क्रिकेट स्टेडियममध्ये खेळले गेले.[१] ही मालिका मूळतः पाकिस्तानमध्ये आयोजित केली जाणार होती परंतु सुरक्षेच्या कारणास्तव, ती संयुक्त अरब अमिराती मध्ये हलवण्यात आली होती तरीही पाकिस्तान अजूनही घरचा संघ राहिला होता.

पाकिस्तानविरुद्ध न्यू झीलंड क्रिकेट संघाचा संयुक्त अरब अमिराती दौरा, २००९-१०
न्यू झीलंड
पाकिस्तान
तारीख ३ नोव्हेंबर २००९ – १३ नोव्हेंबर २००९
संघनायक डॅनियल व्हिटोरी (वनडे)
ब्रेंडन मॅककुलम (टी२०आ)
युनूस खान (वनडे)
शाहिद आफ्रिदी (टी२०आ)
एकदिवसीय मालिका
निकाल न्यू झीलंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा ब्रॅन्डन मॅककुलम २२८ खालिद लतीफ १२८
सर्वाधिक बळी डॅनियल व्हिटोरी सईद अजमल
मालिकावीर ब्रॅन्डन मॅककुलम
२०-२० मालिका
निकाल पाकिस्तान संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा ब्रेंडन मॅककुलम ६६ इम्रान नझीर ७७
सर्वाधिक बळी इयान बटलर
टिम साउथी
सईद अजमल
शाहिद आफ्रिदी
मालिकावीर शाहिद आफ्रिदी

एकदिवसीय मालिका संपादन

पहिला सामना संपादन

३ नोव्हेंबर २००९
धावफलक
पाकिस्तान  
२८७ (५० षटके)
वि
  न्यूझीलंड
१४९ (३९.२ षटके)
शाहिद आफ्रिदी ७० (५०)
डॅनियल व्हिटोरी २/३४ (१० षटके)
आरोन रेडमंड ५२ (९१)
सईद अजमल २/१८ (७.२ षटके)
  पाकिस्तान १३८ धावांनी विजयी
शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबू धाबी
पंच: असद रौफ (पाकिस्तान) आणि ब्रूस ऑक्सनफोर्ड (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: शाहिद आफ्रिदी

दुसरा सामना संपादन

६ नोव्हेंबर २००९
धावफलक
न्यूझीलंड  
३०३/८ (५० षटके)
वि
  पाकिस्तान
२३९ (४७.२ षटके)
ब्रेंडन मॅककुलम १३१(१२९)
शाहिद आफ्रिदी २/४९
  न्यूझीलंड ६४ धावांनी विजयी
शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबू धाबी
पंच: ब्रूस ऑक्सनफोर्ड (ऑस्ट्रेलिया) आणि जमीर हैदर (पाकिस्तान)
सामनावीर: ब्रेंडन मॅककुलम

तिसरा सामना संपादन

९ नोव्हेंबर २००९
धावफलक
न्यूझीलंड  
२११ (४६.३ षटके)
वि
  पाकिस्तान
२०४ (४९.१ षटके)
ब्रेंडन मॅककुलम ७६ (७८)
सईद अजमल ४/३३ (१० षटके)
मोहम्मद अमीर ७३* (८१)
जेकब ओरम ३/२० (९.१ षटके)
  न्यूझीलंड ७ धावांनी विजयी
शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबू धाबी
पंच: नदीम घौरी (पाकिस्तान) आणि ब्रूस ऑक्सनफोर्ड (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: मोहम्मद अमीर
  • मोहम्मद आमीरची ७३* ही वनडेमधील १० व्या क्रमांकावरील फलंदाजाची सर्वोच्च धावसंख्या आहे

टी२०आ मालिका संपादन

पहिला टी२०आ संपादन

१२ नोव्हेंबर २००९
धावफलक
पाकिस्तान  
१६१/८ (२० षटके)
वि
  न्यूझीलंड
११२ (१८.३ षटके)
इम्रान नझीर ५८ (३८)
टिम साउथी ३/२८ (४ षटके)
ब्रॅडली-जॉन वॉटलिंग २२ (३६)
नॅथन मॅक्युलम २२ (२१)
सईद अजमल २/१८ (३ षटके)
  पाकिस्तान ४९ धावांनी विजयी
दुबई स्पोर्ट्स सिटी क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: नदीम घौरी आणि झहीर हैदर (दोन्ही पाकिस्तान)
सामनावीर: इम्रान नझीर
  • बीजे वॉटलिंग (न्यू झीलंड) यांनी त्याचे टी२०आ पदार्पण केले.

दुसरा टी२०आ संपादन

१३ नोव्हेंबर २००९
(धावफलक)
पाकिस्तान  
१५३/५ (२० षटके)
वि
  न्यूझीलंड
१४६/५ (२० षटके)
उमर अकमल ५६ (४९)
इयान बटलर ३/२८ (४ षटके)
ब्रेंडन मॅककुलम ४७ (४१)
उमर गुल २/२९ (४ षटके)
  पाकिस्तान ७ धावांनी विजयी
दुबई स्पोर्ट्स सिटी क्रिकेट स्टेडियम, दुबई
पंच: नदीम घौरी आणि झहीर हैदर (दोन्ही पाकिस्तान)
सामनावीर: उमर अकमल

संदर्भ संपादन

  1. ^ "Pakistan and New Zealand to play in UAE". ESPNcricinfo. 26 September 2009. 24 December 2009 रोजी पाहिले.