न्यू झीलंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१९-२०
न्यू झीलंड क्रिकेट संघाने डिसेंबर २०१९ मध्ये ३ कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियााचा दौरा केला. कसोटी मालिका २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धाअंतर्गत खेळवली गेली. मालिकेतील पहिली कसोटी ही दिवस/रात्र होती. मार्च २०२० मध्ये न्यू झीलंडचा संघ पुन्हा ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी आला होता.
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१९-२० | |||||
ऑस्ट्रेलिया | न्यू झीलंड | ||||
तारीख | १२ डिसेंबर – २० मार्च २०२० | ||||
संघनायक | टिम पेन (कसोटी) ॲरन फिंच (ए.दि.) |
केन विल्यमसन (कसोटी आणि ए.दि.) टॉम लॅथम (३री कसोटी) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | मार्नस लेबसचग्ने (५४९) | टॉम ब्लंडेल (१७२) | |||
सर्वाधिक बळी | नॅथन ल्यॉन (२०) | नील वॅग्नर (१७) | |||
मालिकावीर | मार्नस लेबसचग्ने (ऑस्ट्रेलिया) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | डेव्हिड वॉर्नर (६७) | मार्टिन गुप्टिल (४०) | |||
सर्वाधिक बळी | पॅट कमिन्स (३) मिचेल मार्श(३) |
इश सोधी (३) |
२०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा - कसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- लॉकी फर्ग्युसन (न्यू) याने कसोटी पदार्पण केले.
- कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गुण : ऑस्ट्रेलिया - ४०, न्यू झीलंड - ०.
२री कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
- कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गुण : ऑस्ट्रेलिया - ४०, न्यू झीलंड - ०.
३री कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- ग्लेन फिलिप्स (न्यू) याने कसोटी पदार्पण केले.
- कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गुण : ऑस्ट्रेलिया - ४०, न्यू झीलंड - ०.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
संपादन१ला सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
२रा सामना
संपादन३रा सामना
संपादन