न्यूलँड्स क्रिकेट मैदान

(न्यूलँड्स स्टेडियम या पानावरून पुनर्निर्देशित)

न्यूलँड्स क्रिकेट मैदान दक्षिण आफ्रिकेच्या केप टाउन शहरामधील क्रिकेट मैदान आहे. हे मैदान केप कोब्राझ संघाचे घरचे मैदान असून न्यूलँड्स स्टेडियमच्या जवळ आहे.

न्यूलँड्स मैदानाचे विहंगम दृष्य