नो-बॉल
(नो बॉल या पानावरून पुनर्निर्देशित)
नॉ-बॉल हा क्रिकेटच्या खेळात गोलंदाजाने नियमबाह्य टाकलेला चेंडू असतो. असा चेंडू टाकल्यावर फलंदाजी करणाऱ्या संघास एक अवांतर धाव मिळते. अशा चेंडू टाकलेला असताना फलंदाज धावचीत सोडून इतर मार्गाने बाद होऊ शकत नाही. एकदिवसीय आणि ट्वेंटी२० सामन्यांमध्ये असा चेंडू टाकला असता या नंतरच्या चेंडूवरही फलंदाज धावचीत सोडून बाद होऊ शकत नाही.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |