धावचीत होणे हा क्रिकेटच्या खेळातील फलंदाज बाद होण्याचा एक प्रकार आहे.