नॉर्विक (कनेटिकट)

(नॉर्विक, कनेटिकट या पानावरून पुनर्निर्देशित)

नॉर्विक हे अमेरिकेतील कनेटिकट राज्यातील एक शहर आहे. हे शहर न्यू लंडन काउंटीमध्ये वसले आहे. इ.स. २०१० च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या सुमारे ४०,४९३ आहे. हे शहर रोझ ऑफ न्यू इंग्लंड (न्यू इंग्लंड कौंटीचा गुलाब) म्हणून ओळखले जाते.

न्यू इंग्लंड काउंटीमधील नॉर्विकचे स्थान