नॉरवॉक (कनेटिकट)

(नॉरवॉक या पानावरून पुनर्निर्देशित)

नॉर्वॉक हे अमेरिकेतील कनेटिकट राज्यातील एक शहर आहे. हे शहर फेअरफिल्ड काउंटीमध्ये वसले आहे. इ.स. २०१० च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या सुमारे ८५,६०३ आहे.

फेअरफिल्ड काउंटीमधील नॉर्वॉकचे स्थान