नॉट हे जहाज अथवा विमानाची गती मोजण्याचे एकक आहे. हे १.८५२ किमी/तास याबरोबर असते.(अंदाजे १.१५१ मैल प्रति तास) याचे आयएसओ प्रमाणे चिन्ह हे kn असे आहे.

एक नॉट म्हणजे विषुववृत्तावर एक भौगोलिक मिनिटाचे (१/६० डिग्री) अंतर होय.