नॉक्सव्हिल (टेनेसी)

(नॉक्सव्हिल या पानावरून पुनर्निर्देशित)


नॉक्सव्हिल हे अमेरिका देशाच्या टेनेसी राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर टेनेसीच्या पूर्व भागात ॲपालेशियन पर्वतरांगेमध्ये टेनेसी नदीच्या काठावर वसले असून ते ॲपालेशिया ह्या अमेरिकेमधील भागातील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक होती. २०१० साली नॉक्सव्हिलची लोकसंख्या १.७८ लाख होती.

नॉक्सव्हिल
Knoxville
अमेरिकामधील शहर


नॉक्सव्हिल is located in टेनेसी
नॉक्सव्हिल
नॉक्सव्हिल
नॉक्सव्हिलचे टेनेसीमधील स्थान
नॉक्सव्हिल is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
नॉक्सव्हिल
नॉक्सव्हिल
नॉक्सव्हिलचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 35°58′22″N 83°56′32″W / 35.97278°N 83.94222°W / 35.97278; -83.94222

देश Flag of the United States अमेरिका
राज्य टेनेसी
स्थापना वर्ष इ.स. १७८६
क्षेत्रफळ २६९.८ चौ. किमी (१०४.२ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ८८६ फूट (२७० मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर १,७८,८७४
  - घनता ७०१ /चौ. किमी (१,८२० /चौ. मैल)
  - महानगर ८,५२,१७५
प्रमाणवेळ यूटीसी−०५:००
cityofknoxville.org

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: