नैमिषारण्य
(नैमिशारण्य या पानावरून पुनर्निर्देशित)
नैमिषारण्य हे एक प्राचीन अरण्याचे नाव आहे. ते उत्तर प्रदेशातील गोमती नदीच्या डाव्या तीरावरील सीतापूरपासून बत्तीस किलो मीटर वर आहे. या अरण्याचा उल्लेख काठक संहिता, तांड्य महाब्राह्मण, कौषीतकी व जैमिनीय ही ब्राह्मणे, छांदोग्य उपनिषद, रामायण, महाभारत, पुराणे इ. ग्रंथांत आला आहे. अहिल्याबाई होळकर यांनी महादेव मंडी, निमसर धर्मशाळा, गो-घाट, चक्रीतिर्थ कुंड याची कामे येथे केली.
हा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}}) (कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.) |