गोमती नदी

(गोमती या पानावरून पुनर्निर्देशित)

गोमती ही भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक नदी आहे. ही नदी पिलीभीत शहराजवळ उगम पावते व सुमारे ९०० किमी अंतर वाहत जाऊन गंगा नदीला मिळते. वसिष्ठ ऋषींची कन्या अशी पुराणामध्ये ओळख असलेली गोमती नदी सध्या मोठ्या प्रमाणावर प्रदुषित झाली आहे.

गोमती
लखनौ येथे गोमतीचे पात्र
उगम गोमत ताल, पिलीभीत जिल्हा, उत्तर प्रदेश
मुख गंगा नदी
पाणलोट क्षेत्रामधील देश भारत
लांबी ९०० किमी (५६० मैल)

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत