नैतिक मूल्यांचे शिक्षणाची तत्संबधी शिस्त आणि नियमनाची जबाबदारी पालक सांभाळत असतात.हे करतानासुद्धा पाल्यास अभिव्यक्त होण्यासाठी प्रोत्साहीत करणे आणि स्वतःकरिता चांगले काय आणि वाईट काय हे ठरवण्याची निर्णयक्षमता निर्माणकरण्या करिता पालक पाल्यांची पाठराखण करत असतात.

मुक्त लोकशाही समाजांमध्ये आपली बुद्धी वापरून बरेवाईट ठरवण्याचे आणि निवड स्वातंत्र्य वापरण्याचे आणि अभिव्यक्ती स्वतांत्र्याची कक्षा अविष्कार स्वातंत्र्य अधिकाधिक जोपासेल हे पहाणे अभिप्रेत असते.पण समाजातील काही घटक इतर व्यक्ती किंवा इतर समाज घटकांवर त्यांचे स्वांत्र्य नाकारत स्वतःचे नियंत्रण प्रस्थापित करतात तेव्हा त्यास नैतिक सुभेदारी असे म्हणले जाते. नैतिक सुभेदारीची अमलबजावणीकरण्याकरिता बऱ्याचदा उपद्रव मुल्याचा आणि सार्वजनिक उपद्रवाचा उपयोग केला जातो.

नैतिकता रक्षण

संपादन

संस्कृती रक्षक

संपादन

विशीष्ट वाद, विचारप्रणाली किंवा धर्माधारानी समाजाचे भलेच होणार आहे अशी धारणा असते अथवा करून दिली जाते.संस्कृतीरक्षणाच्याच नावाखाली बऱ्याचदा देशांचा, संस्थांचा, प्रसारमाध्यमाचा आणि शिक्षणपद्धतींचा ताबा घेतला जातो.या मागे शुद्ध हेतु असु शकतो अथवा बऱ्याचदा या मागे स्वार्थ असण्याची अथवा हुकुमशाही मनोवृत्ती यामागे दडली असल्याची शक्यताही नाकारता येत नाही.[]

व्यक्तिस्वातंत्र्यावर येणाऱ्या निर्बंधाचे स्वरूप

संपादन


ठेकेदार हर धर्म, जात और सम्प्रदाय में मिल जाते हैं। पाकिस्तान की स्वात घाटी में तालिबान एक रेडियो स्टेशन चलाता है। उसके माध्यम से वह संदेश प्रसारित करता है की लडकियों को स्कूल नहीं भेजना है। उन्हें ऐसे कपडे पहनने हैं जिसमें उनका पोर-पोर ढका हो। अब स्वात घाटी की क्या बात करें पिछले दिनों तक तो धरती का स्वर्ग कहे जाने वाले अपने कश्मीर में ही लडकियों के जींस पहनने पर पाबंदी थी। वहां से थोडा नीचे उतरें तो पांच नदियों के प्रदेश में एक फरमान जारी किया गया की लडकियां सलवार कमीज के अलावा कुछ नहीं पहनेंगी। लडकी का जींस टोप पहनना नैतिकतावादियों की आंख में खटकता है। अब जरा देश के दक्षिण में चलें। अपने संगठन के आगे ईश्वर का नाम जोडकर नैतिक बनने वालों ने एक शहर में लडकियों को जम कर पीटा। उनके बाल पकड- पकड कर घसीटा। मजे की बात यह की यह तमाशा नैतिकता के नाम पर किया गया। कसम भोलेनाथ की। हमें तो अब नैतिकतावादियों से डर लगने लगा है। लगता है की किसी भी वाद की ऐसी-तैसी उसे मानने वाले "वादियों" ने उस वाद के आलोचकों से ज्यादा की है। चाहे गांधीवाद हो या साम्यवाद। पूंजीवाद का बेडा गर्क उस महान देश में ही हो रहा है जो अपने आपको स्वतंत्रता का सबसे बडा अलम्बरदार मानता रहा है।[]

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन

बाह्य दुवे

संपादन