नैताळे
नैताळे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील एक गाव आहे. नैताळे हे गाव श्री मतोबा महाराज यात्रा उत्सवसाठी प्रसिद्ध आहे.
?नैताळे महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | निफाड |
जिल्हा | नाशिक जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | सौ. पाठक |
बोलीभाषा | मराठी |
कोड • पिन कोड • आरटीओ कोड |
• ४२२३०३ • एमएच १५ |
नैताळे हे गाव नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यापासून ६ किलोमीटर अंतरावर आहे.
हवामान
संपादनयेथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते.
लोकजीवन
संपादनप्रेक्षणीय स्थळे
संपादननैताळे हे गाव मतोबा महाराज यात्रा उत्सव साठी प्रसिद्ध असून येथे शाकंभरी पौर्णिमेला पंधरा दिवसांचा यात्रा सुरू होतो.
नागरी सुविधा
संपादननैताळे येथे परिसरातील सुविधा पूर्ण प्राथमिक आरोग्य केंद्र आहे.
जवळपासची गावे
संपादन१. निफाड
२. शिवरे
३. बोकडदरे
४. गाजरवाडी
५. रामपूर