नेवळी/नेवाळी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील एक गाव आहे.

  ?नेवळी

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर अंबरनाथ
जिल्हा ठाणे जिल्हा
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/

भौगोलिक स्थान

संपादन

कल्याण पूर्वेकडून मलंग रोड मार्गाने नेवाळीपाडा येथील नेवाळी नाक्यावरून सरळ रस्त्याने नेवळी गावात जातात.[]

हवामान

संपादन

येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते.

लोकजीवन

संपादन

प्रेक्षणीय स्थळे

संपादन

गावाच्या प्रवेशद्वाराजवळ गणपती मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचे स्मारकसुद्धा गावाच्या वेशीवरच आहे.[]

नागरी सुविधा

संपादन

जिल्हा परिषदेच्या तर्फे गावात पाणीपुरवठा केला जातो.[]

जवळपासची गावे

संपादन

संदर्भ

संपादन
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate
  1. ^ महाराष्ट्र टाईम्स, सोमवार दिनांक १ जुलै २०२४
  2. ^ महाराष्ट्र टाईम्स, सोमवार दिनांक १ जुलै २०२४
  3. ^ महाराष्ट्र टाईम्स, सोमवार दिनांक १ जुलै २०२४