नेरूळ हे नवी मुंबई शहराचे एक रहिवासी उपनगर आहे. वाशी खालोखाल नेरूळ हा नवी मुंबईमधील सर्वात मोठा व विकसित विभाग आहे.


मुंबई उपनगरी रेल्वेची नेरूळसीवूड्स ही दोन स्थानके नेरूळमध्ये आहेत.

हे सुद्धा पहासंपादन करा

डी.वाय. पाटील स्टेडियम