नेपाळ क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २०१८
नेपाळ क्रिकेट संघ सध्या दोन एकदिवसीय सामने खेळण्यासाठी जुलै २०१८ मध्ये नेदरलँड्सच्या दौऱ्यावर आहे.[१] नेपाळला आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने मार्च २०१८ मध्ये एकदिवसीय श्रेणी बहाल केली.[२]
नेपाळ क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २०१८ | |||||
नेदरलँड्स | नेपाळ | ||||
तारीख | १ – ३ ऑगस्ट २०१८ | ||||
संघनायक | पीटर सीलार | पारस खडका | |||
एकदिवसीय मालिका |
एकदिवसीय मालिका
संपादन१ला एकदिवसीय सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : नेदरलँड्स, फलंदाजी
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण : बास डी लिड, स्कॉट एडवर्ड्स, फ्रेड क्लासेन, शेन स्नॅटर, डॅनिएल तेर ब्राक (नेदरलँड्स), पारस खडका, करण के.सी., आरिफ शेख, दिपेंद्र सिंग ऐरी, शक्ती गौचन, संदीप लामिछाने, ग्यानेंद्र मल्ल, वसंता रेग्मी, अनिल शाह, सोमपाल कामी आणि शरद वेसावकर (नेपाळ)
- हा नेपाळचा पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना आहे.
२रा एकदिवसीय सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : नेपाळ, फलंदाजी
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण : ललित भंडारी, सुबाश खकुरेल आणि रोहित कुमार (नेपाळ)
- रोहित कुमार (ने) कमी वयात एकदिवसीय सामन्यात पदार्पण करणारा ४था युवा खेळाडू ठरला. (१५ वर्षे, ३३५ दिवस)