मुख्य मेनू उघडा

वसंता रेग्मी (६ एप्रिल, १९८६ - हयात) हा नेपाळच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी व त्याच हाताने फिरकी गोलंदाजी करतो.