नॅशनल बुक ट्रस्ट
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
नॅशनल बुक ट्रस्ट ही सन १९५७ साली स्थापन झालेली, रास्त व वाजवी दरात पुस्तके प्रकाशित करणारी एक भारतीय संस्था आहे.
पंडित नेहरू यांच्या प्रेरणेने आणि दुरदृष्टीने नेशनल बुक ट्रस्ट या संस्थेचे निर्माण झाले आहे.