न्यूअर्क (न्यू जर्सी)

अमेरिकेच्या न्यू जर्सी राज्यातील एक शहर
(नुवार्क, न्यु जर्सी या पानावरून पुनर्निर्देशित)

न्यूअर्क (लेखनभेद:नेवार्क) हे अमेरिकेच्या न्यू जर्सी राज्यातील शहर आहे. न्यूअर्क लिबर्टी आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आहे.